नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील समास यावर 10 वी च्या मराठी च्या पेपर ला 2 गुणासाठी प्रश्न येतो. म्हणून मी तुम्हाला या पोस्ट मध्ये काही अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे आणि त्याबद्दल ची थोडक्यात माहिती देणार आहे.
आणि मी या पोस्ट जितके अव्ययीभाव समास उदाहरणे दिले आहेत त्यांची एक pdf बनवली आहे ती pdf तुम्हाला डाउनलोड करायचे असल्यास मी खाली डाउनलोड बटन दिले आहे. क्लीक करून डाउनलोड करू शकता.
चला तर सुरू करूया☺️
Also read: समास मराठी
Table of Contents
अव्ययीभाव समास म्हणजे काय?
ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
अव्ययीभावी समासाची वैशिष्ट्ये
- पहिले पद प्रधान असते.
- अव्ययीभाव समासात आ, यथा, प्रति, असे संस्कृत उपसर्ग लागलेले असतात.
- समासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो.
- सामासिक शब्दाची रूपे क्रियेविषयी माहिती देतात.
- अव्ययीभावी समासात हर, दर, बे, गैर, बीज इ. फारसी उपसर्ग लागलेले असतात.
- उदा:
- आजन्म – जन्मापासून
- प्रतीक्षेण – प्रत्येक क्षणाला
अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे
अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे | ||
सामासिक शब्द | विग्रह | समास |
यथाकर्म | क्रमांप्रमाणे | अव्ययीभाव समास |
आजन्म | जन्मापासून | अव्ययीभाव समास |
रात्रंदिवस | प्रत्येक रात्र व दिवस | अव्ययीभाव समास |
बिनधास्त | धस्तीशिवाय | अव्ययीभाव समास |
जागोजागी | प्रत्येक क्षणी | अव्ययीभाव समास |
घरोघरी | प्रत्येक घरी | अव्ययीभाव समास |
क्षणोक्षणी | प्रत्येक क्षणी | अव्ययीभाव समास |
दररोज | प्रत्येक रोजी | अव्ययीभाव समास |
गल्लोगल्ली | प्रत्येक गल्ली | अव्ययीभाव समास |
पदोपदी | प्रत्येक पदाला | अव्ययीभाव समास |
रस्तोरस्ती | प्रत्येक रस्त्याला | अव्ययीभाव समास |
पावलोपावली | प्रत्येक पावलाला | अव्ययीभाव समास |
अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे PDF Download ( samas pdf
मी तुम्हाला वरती जे अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे दिले आहेत त्यांची pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या download PDF button वर click करा.
आणखी मराठी व्याकरणा संबंधितपोस्ट्स वाचा.
- Ek Vachan Anek Vachan
- Karmadharaya Samas Udaharan In Marathi
- Viram Chinh In Marathi
निष्कर्ष
मी तुम्हाला या पोस्ट मध्ये अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे , अव्ययीभाव समास बद्दलची महत्वाची माहितीआणि अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे pdf दिले आहे.
तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा तुम्हाला या ब्लॉग वर अन्य शैक्षणिक पोस्ट्स साठी तुम्ही आमच्या ब्लॉग ला बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र.