नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे www.www.majhipolicebharti.com या वेबसाइट वर. या पोस्ट मधे marathi grammar मधील एक भाग ध्वनि दर्शक शब्द (Dhwani Darshak Shabd) बद्द्ल माहिती आणि यादी देणार आहे.
ध्वनि दर्शक शब्द म्हणजे काय ? हे अगोदर जानून घेऊ, तर मित्रानो ध्वनि दर्शक शब्द म्हणजे: ज्याचा आवाज येतो, शब्दांचा वापर त्या विशिष्ट नामांशी जोडलेला असतो. अश्या नामांना ध्वनि दर्शक शब्द ऐसे म्हणताता.

Table of Contents
ध्वनि दर्शक शब्द यादी (Dhwani Darshak Shabd List)
प्राणी/पक्षी | शब्द |
---|---|
गाईचे | हंबरणे |
कोल्हयांची | कोल्हेकुई |
गाढवाचे | ओरडणे |
वाघाची | डरकाळी |
घोडयाचे | किंचाळणे |
कबुतराचे/पारव्याचे | घुमणे |
चिमणीची | चिवचिव |
कावळ्याची | कावकाव |
हंसाचा | कलख |
भुंग्यांचा, मधमाश्यांचा | गुंजारव |
माकडांचा | भुभु:कार |
हत्तीचे | चित्कारणे |
म्हशींचे | रेकणे |
सिंहाची | गर्जना |
पंखांचा | फडफडाट |
पानांची | सळसळ |
रक्ताची | भळभळ |
डासांची | भुणभुण |
पंखांचा | फडफडाट |
मोरांची | कैकावली |
मोराचा | केरकाव |
सापाचे | फुसफुसने |
ध्वनि दर्शक शब्द Pdf (Dhwani Darshak Shabd Pdf)
ध्वनि दर्शक शब्द Pdf (Dhwani Darshak Shabd Pdf) download करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लीक करा.
Read More: शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuh Badal Ek Shabd) PDF
Read More: Marathi Mhani
Read More: 1000 समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi [With PDF]
निष्कर्ष
ध्वनि दर्शक शब्द (Dhwani Darshak Shabd) या पोस्ट मध्ये आम्ही यादी आणि PDF दोन्ही या पोस्ट मध्ये दिलेले आहे. अश्याच पोलीस भरती संबंधित पोस्ट आणि अपडेट्स साठी आमच्या youtube, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ला follow करा. तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. या पोस्ट मध्ये काही चुका आढळल्या असतील तर कॉमेंट करून नक्की कळवा.