नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही महत्वाचे दिनविशेष देणार आहेत. तुम्ही स्पर्धापरीक्षा व अन्य कोणतीही परिक्षा ची तयारी करत असाल तर तुम्हाला Marathi Dinvishesh पाठ असणे गरजेचे आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो त्या मध्ये दिनविशेष या वर एक ते चार प्रश्न येतातच.
तुम्ही aajcha dinvishesh शोधत असला तर तुम्ही Table Of Contents मधून चालू महिन्यावर क्लीक करा आणि आज च्या तारखे वर कोणता दिनविशेष आहे ते पाहा
आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्या साठी जी दिनविशेष यादी देणार आहेत त्याची pdf तुम्ही download करू शकता. marathi dinvishesh pdf download करण्या साठी पोस्ट च्या शेवटी pdf download link दिली
Table of Contents
दिनविशेष यादी (Marathi Dinvishesh List)
जानेवारी ते डिसेंबर पर्यंत चे दिनविशेष खालील प्रमाणे आहेत:
जानेवारी महिन्यातील दिनविशेष ( January Month Dinvishesh)
१ जानेवारी
जागतिक शांतता दिवस
३ जानेवारी
पालिका दिवस
३ जानेवारी
महिला मुक्तिदिन
६ जानेवारी
पत्रकार दिन
८ जानेवारी
आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस
९ जानेवारी
प्रवासी भारतीय दिवस
११ जानेवारी
लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी
१२ जानेवारी
राष्ट्रीय युवा दिन
१२ जानेवारी
राजमाता जिजाऊ जयंती
१२ जानेवारी
स्वामी विवेकानंद जयंती
१५ जानेवारी
भारतीय सेना दिवस
१६ जानेवारी
संभाजीराजे राज्याभिषेक दिन
२३ जानेवारी
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
२५ जानेवारी
राष्ट्रीय मतदार दिवस २५जानेवारी राष्ट्रीय पर्यटक दिवस
२६ जानेवारी
प्रजासत्ताक दिवस
२६ जानेवारी
आंतरराष्ट्रीय कस्टम दिन
२८ जानेवारी
लाला लजपतराय जयंती
३० जानेवारी
शहीद दिवस
३० जानेवारी
महात्मा गांधी पुण्यतिथी
३० जानेवारी
राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष ( February Month Dinvishesh )
१ फेब्रुवारी
जागतिक सूर्यनमस्कार दिन
१ फेब्रुवारी
जागतिक बुरखा हिजाब दिन
२ फेब्रुवारी
जागतिक पाणथळ भूमी दिन
४ फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिन
१२ फेब्रुवारी
जागतिक आरोग्य दिन
१३ फेब्रुवारी
जागतिक रेडिओ दिन
१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाइन डे
१६ फेब्रुवारी
चित्र. दादासाहेब फाळके पुण्यदिन
१९ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
२० फेब्रुवारी
जागतिक सामाजिक न्याय दिन
२१ फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
२४ फेब्रुवारी
जागतिक मुद्रण दिन
२७ फेब्रुवारी
मराठी भाषा दिन
२७ फेब्रुवारी
जागतिक स्वयंसेवी संस्था दिन
२८ फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन
मार्च महिन्यातील दिनविशेष ( March Month Dinvishesh )
१ मार्च
जागतिक नागरी संरक्षण दिन
३ मार्च
जागतिक वन्य जीव दिन
६ मार्च
दंतवैद्य दिन
८ मार्च
जागतिक महिला दिन
१५ मार्च
जागतिक ग्राहक हक्क दिन
२० मार्च
जागतिक चिमणी दिन
२० मार्च
आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन
२१ मार्च
जागतिक कविता दिन
२१ मार्च
जागतिक कठपुतळी दिन
२१ मार्च
आंतरराष्ट्रीय रंग दिन
२१ मार्च
आंतरराष्ट्रीय जंगल दिन
२२ मार्च
जागतिक जलदिन
२३ मार्च
जागतिक हवामान दिन
२४ मार्च
जागतिक क्षयरोग दिन
२७ मार्च
जागतिक रंगमंच दिन
एप्रिल महिन्यातील दिनविशेष ( April Month Dinvishesh )
१ एप्रिल
एप्रिल फूल दिन
२ एप्रिल
जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
३ एप्रिल
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
७ एप्रिल
जागतिक आरोग्य दिन
८ एप्रिल
आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
९ एप्रिल
जलसंधारण दिन
११ एप्रिल
जागतिक पार्किन्सन दिन
१३ एप्रिल
जालियनवाला बाग स्मृतीदिन
१४ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल
जागतिक कला दिन
१५ एप्रिल
जागतिक सांस्कृतिक दिन
१६ एप्रिल
जागतिक ध्वनी दिन
१७ एप्रिल
जागतिक हिमोफेलिया दिन
१८ एप्रिल
आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
२१ एप्रिल
भारतीय नागरी सेवा दिन
२२ एप्रिल
जागतिक पृथ्वी दिन
२३ एप्रिल
जागतिक पुस्तक दिन
२३ एप्रिल
इंग्रजी भाषा दिन
२४ एप्रिल
भारतीय पंचायती राज दिन
२५ एप्रिल
जागतिक मलेरिया दिन
२६ एप्रिल
जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
२९ एप्रिल
आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
३० एप्रिल
आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन
मे महिन्यातील दिनविशेष ( May Month Dinvishesh )
१ मे
जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
३ मे
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन
४ मे
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
५ मे
युरोप दिन
६ मे
आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
८ मे
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन
८ मे
आंतरराष्ट्रीय रेड क्रिसेंट दिन
११ मे
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
१२ मे
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
१५ मे
भारतीय वृक्ष दिन
१७ मे
जागतिक उच्च रक्तदाब दिन
१७ मे
जागतिक माहिती संस्था दिन
१८ मे
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
२० मे
जागतिक हवामान विज्ञान दिन
२२ मे
जागतिक जैवविविधता दिन
२५ मे
आफ्रिकन मुक्ती दिन
२९ मे
जागतिक पचन स्वास्थ्य दिन
३१ मे
जागतिक तंबाखू विरोधी दिन
जून महिन्यातील दिनविशेष (June Month Dinvishesh)
१ जून
जागतिक दूध दिन
२ जून
इटली प्रजासत्ताक दिन
५ जून
जागतिक पर्यावरण दिन
८ जून
जागतिक ब्रेन ट्यूमर दिन
८ जून
जागतिक महासागर दिन
१० जून
महाराष्ट्र राज्य दृष्टी दिन
१२ जून
जागतिक बालकामगार निषेध
१४ जून
जागतिक रक्तदाता दिन
१५ जून
आंतरराष्ट्रीय हवा दिन
१७ जून
जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
१९ जून
जागतिक सांत्वन दिन
२० जून
जागतिक शरणार्थी दिन
२१ जून
आंतरराष्ट्रीय योगा दिन
२३ जून
आंतरराष्ट्रीय विधवा दिन
२३ जून
संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
२५ जून
जागतिक कोड त्वचारोग दिन
२६ जून
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
३० जून
आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन
जुलै महिन्यातील दिनविशेष (July Month Dinvishesh)
१ जुलै
कृषी दिन
२ जुलै
जागतिक यूएफओ दीन
१० जुलै
मातृ सुरक्षा दिन
११ जुलै
जागतिक लोकसंख्या दिन
१७ जुलेै
आंतरराष्ट्रीय न्याय दिन
१८ जुलै
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन
२० जुलै
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
२३ जुलै
वन संवर्धन दिन
२६ जुलै
कारगिल विजय दिन
२८ जुलै
जागतिक हेपेटायटीस दिन
२९ जुलै
विषमताविरोधी दिन
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष (August Month Dinvishesh)
१ ऑगस्ट
लोकमान्य टिळक पुण्य दिन
६ ऑगस्ट
जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन
६ ऑगस्ट
अनुशस्त्र जागृती दिन
८ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्य चळवळ क्रांतीदिन
९ ऑगस्ट
जागतिक आदिवासी दिन
१० ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन
१२ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
१२ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय युवा दिन
१३ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
१५ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्यदिन, संस्कृत दिन
१९ ऑगस्ट
जागतिक मच्छर दिन, भारतीय अक्षय ऊर्जा दिन, जागतिक छायाचित्र दिन
२२ ऑगस्ट
मद्रास दिन
२३ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन
२४ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
२९ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन, भारतीय क्रीडा दिन, तेलगू भाषा दिन
३१ ऑगस्ट
बाल स्वातंत्र्यदिन
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष (September Month Dinvishesh)
५ सप्टेंबर
राष्ट्रीय शिक्षक दिन, आंतरराष्ट्रीय दान दिन
८ सप्टेंबर
साक्षरता दिन, जागतिक शारीरिक उपचार दिन
९ सप्टेंबर
हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन
१० सप्टेंबर
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
१४ सप्टेंबर
हिंदी दिन
१५ सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिम्फोमा जागृती दिन, राष्ट्रीय अभियंता दिन
१६ सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
१७ सप्टेंबर
मराठवाडा मुक्तीदिन
२१ सप्टेंबर
जागतिक अल्झेमर्स दिन, आंतरराष्ट्रीय शांतता दिन
२७ सप्टेंबर
जागतिक पर्यटन दिन
२८ सप्टेंबर
जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन, आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन
२९ सप्टेंबर
जागतिक हृदय दिन
३० सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष (October Month Dinvishesh)
१ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय कॉफी दिन, आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन, आंतरराष्ट्रीय संगीत दिन
२ ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन, बाल सुरक्षा दिन
४ ऑक्टोबर
राष्ट्रीय एकता दिन, जागतिक प्राणी दिन
५ ऑक्टोबर
जागतिक शिक्षक दिन ,आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय विरोधी दिन
७ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतूवेदना जागरूकता दिन
८ ऑक्टोबर
भारतीय वायुसेना दिन
९ ऑक्टोबर
जागतिक पोस्ट दिन
१० ऑक्टोबर
जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक लापशी दिन, जागतिक मृत्यूदंड विरोधी दिन
१३ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
१४ ऑक्टोबर
जागतिक मानक दिन
१५ ऑक्टोबर
जागतिक विद्यार्थी दिन जागतिक हात धुणे दिन
१६ ऑक्टोबर
जागतिक भूलतज्ञ दिन जागतिक अन्न दिन
१७ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन
१८ ऑक्टोबर
जागतिक रजोनिवृत्ती दिन
२० ऑक्टोबर
जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
२१ ऑक्टोबर
भारतीय पोलीस स्मृतिदिन
२२ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन, आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
२४ ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक विकास माहिती दिन, जागतिक पोलिओ दिन
२६ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय इंटरसेप्ट जागरूकता दिन
२७ ऑक्टोबर
जागतिक ऑडिओ व्हिज्युअल वारसा दिन
२८ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन.
२९ ऑक्टोबर
जागतिक स्ट्रोक दिन.
३० ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय ऑर्थोपिडिक परिचारिका दिन.
३१ ऑक्टोबर
जागतिक बचत दिन राष्ट्रीय एकता दिन.
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष (November Month Dinvishesh)
१ नोव्हेंबर
जागतिक शाकाहार दिन
२ नोव्हेंबर
भारतीय आगमन दिन
५ नोव्हेंबर
मराठी रंगभूमी दिन
८ नोव्हेंबर
जागतिक शहरीकरण दिन, आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
९ नोव्हेंबर
धन्वंतरी दिन, कायदाविषयक सेवादिन
१० नोहेंबर
जागतिक विज्ञान दिन
११ नोव्हेंबर
राष्ट्रीय शिक्षण दिन
१२ नोव्हेंबर
जागतिक न्युमोनिया दिन
१३ नोव्हेंबर
जागतिक दयाळूपणा दिन
१४ नोव्हेंबर
जागतिक मधुमेह दिन, राष्ट्रीय बालदिन
१६ नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन
१७ नोव्हेंबर
जागतिक पूर्व परिपक्वता दिन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
१९ नोव्हेंबर
जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, महिला उद्योजकता दिन
२० नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय बालदिन
२१ नोव्हेंबर
जागतिक टेलिव्हिजन दिन
२४ नोव्हेंबर
उत्क्रांती दिन
२५ नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय महिलांविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
२६ नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन
डिसेंबर महिन्यातील दिनविशेष (December Month Dinvishesh)
१ डिसेंबर
एड्स प्रतिबंधक दिन
२ डिसेंबर
जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
३ डिसेंबर
जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन
४ डिसेंबर
भारतीय नौसेना दिन
५ डिसेंबर
जागतिक माती दिन
७ डिसेंबर
भारतीय लष्कर ध्वजदिन आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन
९ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन
१० डिसेंबर
मानवी हक्क दिन
१२ डिसेंबर
स्वदेशी दिन, हुतात्मा बाबू गेनू शहीद दिन
१५ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय चहा दिन
१८ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन
१९ डिसेंबर
गोवा मुक्ती दिन
२० डिसेंबर
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन
२२ डिसेंबर
राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर
किसान दिन
२५ डिसेंबर
नाताळ, चांगले शासन दिन
Marathi Dinvishesh Pdf Download ( दिनविशेष यादी Pdf Download )
येथे दिनविशेष यादी Pdf दिली आहे. खाली download button दिसेल त्यावर क्लीक करा तुम्हाला Marathi Dinvishesh Pdf download होण्यास सुरुवात होईल या pdf ची print काढून जवळ नक्की ठेवा.
Name
Marathi Dinvishesh Pdf BY – www.majhipolicebharti.com
या पोस्ट मध्ये आम्ही सर्व महत्वाचे दिनविशेष यादी आणि दिनविशेष यादी Pdf दिली आहे. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला आमची हि पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला या पोस्ट काही चुका आढळल्या असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आम्ही ते लवकरात लवकर दुरुस्त करू.
या पोस्टला भरतीचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. पोलीस भरती संबंधित सर्व माहीतीसाठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा.