सामान्य ज्ञान (महाराष्ट्र जनरल नॉलेज) प्रश्न उत्तरे 2023 | General knowledge Question In Marathi | Gk Questions In Marathi

Gk Questions In Marathi: नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे Majhi Police Bharti.com वर या पोस्ट मध्ये आम्ही पोलीस भरती, आणि इतर सपर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असे भाग सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्रश्न उत्तरे दिले आहेत.

मित्रांनो पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी सामान्य ज्ञान (महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी) हा विषय खूप महत्वाचा आहे. पोलीस भरती मध्ये व अन्य परीक्षा मध्ये जनरल नॉलेज चे १० ते १२ प्रश्न हमखास असतात.

मित्रानो या पोस्ट मध्ये दिलेल्या सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्रश्न तुम्ही तुमच्या वही मध्ये नक्की लिहून ठेवा. जर तुम्हला या खाली दिलेले सामान्य ज्ञान प्रश्नांची pdf डाउनलोड करायची असेल तर पोस्टच्या शेवटी डाउनलोड लिंक दिली आहे.

मित्रानो तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचे सामान्य ज्ञान खूप मजबूत असले पाहिजे, जर तुम्हला तुमचे सामान्य ज्ञान (General knowledge) किती मजबूत आहे हे पाहायचे असले तर खाली दिलेल्या सामान्य ज्ञान टेस्ट वर क्लीक करा आणि एक छोटी 15 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट द्या.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Gk Questions In Marathi)

मित्रानो police bharti, mpsc आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे general knowledge चांगले असले पाहिजे कारण पोलीस भरती मध्ये 100 पैकी 25 मार्क्स हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ला असते.

पोलीस भरती चे cut off पाहिले तर तुम्हाला समजून जाईल की किती स्पर्धा वाढली आहे.

Gk Questions In Marathi

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
A. 37°C
B. 32°C
C. 34°C
D. 39°C

एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. ७४६ वॅट
B. १००० वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट

‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. स्पाक
B. पाश्चर
C. फ्लेमिंग
D. एडवर्ड

खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

A. पाणी
B. तूप
C. सोयाबीन
D. दूध

एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. अस्थिमज्जा
C. श्वेतपेशी
D. चेतापेशी

पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 0° C-
B. 90° C
C. 4° C
D. 10° C

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
A. हैड्रोजन
B. अमोनिया
C. ऑक्सिजन
D. हेलियम

चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A. भारत
B. चीन
C. इटली
D. जर्मनी

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
B. नाशिक
C. वर्धा
D. नागपूर

भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A. 1
B. 20
C. 50
D. 10

खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. विषमज्वर
B. कावीळ
C. अतिसार

D. वरिल सर्व

रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
B. हैड्रोक्लोरिक असिड
C. सल्फ्युरिक असिड –
D. कअमितो आम्ल

कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A. वस्तुमानावर
B. रुंदीवर
C. आकारमानावर
D. लांबीवर

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. १०
B. ६
C. ८
D. ७

सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. ५०
B. ९०
C. ७०
D. ९९

रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A. नारू
B. मलेरिया
C. क्षयरोग
D. मोतीबिंदू

लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
A. 366
B. 365
C. 360
D. यांपैकी नाही

रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A. पाण्याची खोली
B. भूकंप
C. ज्वालामुखी
D. भूपट्ट निर्मिती

युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A. एबी
B. बी
C. ओ
D. ए

बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. क्षयरोग
B. पोलिओ
C. रातांधळेपणा
D. कुष्ठरोग

पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही

प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ५ ते ६ लिटर
C. ३ ते ४ लिटर
D. ६ ते ७ लिटर

——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय (Anemia) हा रोग होतो ?
A. अ जीवनसत्व
B. आयोडीन
C. लोह –
D. कॅल्शियम

जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
B. गहू –
C. ऊस
D. कॉफी

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय

साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A. १५० ते १६० डेसिबल्स
B. १०० ते ११० डेसिबल्स
C. १६० ते १७० डेसिबल्स
D. १४० ते १५० डेसिबल्स

काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 50 टक्के
B. 90 टक्के
C. 80 टक्के
D. 92 टक्के

सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
B. यांपैकी काहीही नाही.
C. सूर्याचे तापमान फार आहे.
D. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही

भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 15
C. 17
D. 13

हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. महानदी
B. गोदावरी
C. गंगा
D. यमुना

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
C. हॉकी
D. बँडमिंटन

खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A. क्लोरीन
B. ग्रॅफाईड
C. हेलियम
D. पारा

पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 5
B. 9
C. 6
D. 4

वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A. हैड्रोजन
B. ऑक्सिजन
C. नायट्रोजन
D. कार्बन डायऑक्साईड

……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. लोह
B. बॉक्साइट
C. मँगनीज
D. तांबे

बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
B. फळ
C. खोड
D. बीज

चांदी (Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag
B. AgNO3
C. AgCI
D. PbO

कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. पूर्णविरामासारखा
B. स्वल्पविराम सारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही

विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. अल्युमिनियम
B. नायक्रॉन
C. प्लॅटेनियम
D. टंगस्टन

कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A. लाकूड
B. स्फोटके
C. धातू
D. पाणी

अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.
A. ध्रुवीय भरती
B. उधाणाची भरती
C. विषुववृत्तीय भरती
D. भागाची भरती

विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन
B. अल्युमिनियम
C. प्लॅटेनियम
D. नायक्रॉन

कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. ब जीवनसत्व
B. ड जीवनसत्व
C. अ जीवनसत्व
D. क जीवनसत्व

मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology
C. नेफ्रोलॉजी / Nephrology
D. यांपैकी काहीही नाही

कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. सैन मैरीनो
C. वेटिकन सिटी
D. मोनाको

मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A. ९० डेसिबल्स
B. १२० डेसिबल्स
C. १०० डेसिबल्स
D. १३० डेसिबल्स

कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. प्लॅटिनम
B. शिसे
C. लोह
D. पोलाद

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A. साप
B. पाल
C. बेडूक
D. सरडा

भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
B. वर्ल्ड वन
C. इम्पीरियल
D. अँटिलिया

मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A. त्वचा
B. मेंदू
C. यकृत
D. हृदय

युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
A. इंदोर
B. अलाहाबाद
C. भोपाळ
D. पुणे

50.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. पेंग्विन
B. देवमासा
C. वटवाघूळ
D. कीटक

कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A. एनाफिलीज
B. प्लाझमोडियम
C. हायझोबिअम
D. यांपैकी काहीही नाही

मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A. ८२
B. ९२
C. ७८
D. ७२

रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. ब जीवनसत्व
D. ड जीवनसत्व

खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. गुजरात
D. राजस्थान

जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A. आफ्रिका
B. आशिया
C. युरोप
D. ऑस्ट्रलिया

खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A. घटसर्प
B. मधुमेह
C. गोवर
D. क्षयरोग

हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. पेरू
B. लिंबू
C. केळी
D. आंबा

मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. बिंदुसागर
B. अशोक
C. चंद्रगुप्त
D. यांपैकी कोणीही नाही

कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास
D. सर्व

तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोलस
B. निकोटस
C. निकोटीन
D. निकोट

५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५०० लीटर
B. १००० लीटर
C. ५००० लीटर
D. ५० लीटर

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A. इंदिरा गांधी
B. सुचेता कृपलानी
C. सरोजिनी नायडू
D. किरण बेदी

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मान
D. मज्जासंस्था

धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. सोने
B. चांदी
C. अल्युमिनियम
D. लोह

मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A. २४
B. २१
C. ३०
D. ३६

कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो?
A. ड जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. अ जीवनसत्व

हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते?
A. ब जीवनसत्व
B. अ जीवनसत्व
C. ड जीवनसत्व
D. क जीवनसत्व

विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?
A. बॅक्टेरिऑलॉजी
B. व्हायरॉलॉजी
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही

पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
B. सोनार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. सोलार तंत्रज्ञान

कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. शेंगदाणे
B. तीळ
C. बदाम
D. करडई

खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?

A. इ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. अ जीवनसत्व

सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A. इराण
B. नॉर्थ कोरिया
C. जपान
D. चीन

त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही

National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 10 जुलै
B. 20 ऑक्टोबर
C. 22 डिसेंबर
D. 14 मार्च

अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. तेजोमेघ
B. दीर्घिका
C. आकाशगंगा
D. तारकामंडल

वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 0.04 टक्के
B. 4 टक्के
C. 0.30 टक्के
D. 3 टक्के

निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. ड जीवनसत्व
D. क जीवनसत्व

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?
A. कर्नाटक
B. उत्तर प्रदेश
C. तामिळ नाडू
D. केरळ

वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ४० टक्के
B. ७८ टक्के
C. २१ टक्के
D. ६० टक्के

भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A. १५ ऑगस्ट १९५०
B. २६ जानेवारी १९४७
C. २६ जानेवारी १९५०
D. १५ ऑगस्ट १९४७

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A. यकृत
B. हृदय
C. पाय
D. लहान मेंदू

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A. कोलकाता
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई

आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A. गलगंड –
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ

सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

अ) बृहस्पति
ब) पृथ्वी
क) युरेनस
ड) शुक्र

पृथ्वीचा सर्वात आतला भाग, गाभा कशापासून बनलेला आहे?
अ) तांबे आणि जस्त
ब) निकेल आणि तांबे
क) लोह आणि जस्त
ड) लोह आणि निकेल

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘डेक्कन एज्युकेशनल सोसायटी’ ही संस्था कोणी स्थापन केली?
अ) जवाहरलाल नेहरू
ब) रवींद्रनाथ टागोर
क) बाळ गंगाधर टिळक
ड) व्योमेश चंद्र बॅनर्जी

भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला?
अ) कावेरी नदी
ब) गंडक नदी
क) दामोदर नदी
ड) यमुना नदी

‘हिंदी दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
अ) २६ ऑगस्ट
ब) 15 फेब्रुवारी
क) 14 सप्टेंबर
ड) १८ डिसेंबर

‘शिक्षक दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
अ) १६ मार्च
ब) 9 ऑगस्ट
क) 5 सप्टेंबर
डी) यापैकी नाही

‘डॉक्टर्स डे’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
अ) १ एप्रिल
ब) १ मे
क) १ जुलै
ड) १ जून

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर 2022 (Gk Questions In Marathi 2022)

गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

उत्तर: सिद्धार्थ

आग्रा शहर कोणी बनवले आहेत?

उत्तर: सिकंदर लोदी

रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?

उत्तर: व्हिटॅमिन A

वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: दिल्ली

खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?

उत्तर: महाराणी ताराबाई

संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर: केरळ

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?

उत्तर: शिवाजीनगर, पुणे

महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर: खान अब्दुल गफार खान

राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 12 जानेवारी

टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?

उत्तर: गुजरात

मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?

उत्तर: लहान आतड्यात

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?

उत्तर: मेळघाट व्याघ्र प्रकल्प

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर: 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर: 8 नोव्हेंबर 2016

FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?

उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर: 5-8-2019

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर: चीन

सर्वात लहान ग्रह कोणता?

उत्तर: बुध

टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?

उत्तर: जॉन लोगी बेअर्ड

वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?

उत्तर: पोलंड

पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?

उत्तर: राहुल देव

भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?

उत्तर: राष्ट्रपती

सर्वात मोठा ग्रह कोणता?

उत्तर: बृहस्पति

सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?

उत्तर: कोपर्निकस

भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर: 22 मार्च 2020

संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?

उत्तर: दिल्ली विद्यापीठ

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?

उत्तर: भगतसिंग

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?

उत्तर: इंदिरा गांधी (1971)

माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?

उत्तर: Tom Anderson आणि Chris DeWolfe.

Gk Questions In Marathi With Answers

भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?

उत्तर: अरुणाचल प्रदेश

रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?

उत्तर: LG

एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?

उत्तर: लिओने मेस्सी

भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर: अरुणाचल प्रदेश

कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर: सिंगापूर

काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?

उत्तर: आसाम

रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

उत्तर: चार वेळा

भारताची पहिली महिला शासिका कोण होती?

उत्तर: रजिया सुलताना

राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?

उत्तर: 9 नोव्हेंबर 2019

पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?

उत्तर: तामिळनाडू

पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?

उत्तर: भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: कर्नाटक

रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?

उत्तर: 300 मि.ली.

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? 

उत्तर: मध्यप्रदेश

जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?

उत्तर:- हनोई, व्हिएतनाम

एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर:मध्य प्रदेश

घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: मध्य प्रदेश

आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: ओडिसा

रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?

उत्तर: भारत

मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?

उत्तर: 37° सेल्सियस

भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?

उत्तर: भारतरत्न

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

उत्तर: यकृत

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर: विल्यम बेंटिक

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?

उत्तर: सुभाषचंद्र बोस

पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?

उत्तर: 5 वर्षा पर्यंत

पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर: लाला लजपतराय

नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: उत्तरप्रदेश

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?

उत्तर: कर्णम मल्लेश्वरी

चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?

उत्तर: संयुक्त राज्य अमेरिका (USA)

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?

उत्तर: 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?

उत्तर: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू

Latest General knowledge Questions In Marathi

महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: नागपूर

मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात?

उत्तर: 52

भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?

उत्तर: फायझर

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

उत्तर: नायट्रोजन

पहिले नंबरलेस कार्ड कोणते?

उत्तर: Fam Pay

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?

उत्तर: विश्वनाथन आनंद

8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

उत्तर: भारतीय वायुसेना दिवस

तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर: आंध्रप्रदेश

आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

उत्तर: गोविंदगड, भुतान

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न आणि उत्तरे (Maharashtra General Knowledge Questions And Answers in Marathi)

पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर: 14 फेब्रुवारी 2019

इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

उत्तर: मधुमेह

हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?

उत्तर: अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?

उत्तर: पांढऱ्या पेशी

पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?

उत्तर: निगार जोहर

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: केरळ

अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?

उत्तर: संयुक्त अरब अमिरात

शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?

उत्तर: 8%

युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?

उत्तर: मिटी अग्रवाल

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

उत्तर: टंगस्टन

General Knowledge Questions And Answers In Marathi 2022

मानवी रक्ताची चव कशी असते?

उत्तर: खारट

समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: मध्य प्रदेश

आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?

उत्तर: अली खान

भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?

उत्तर: लार्ड विलियम बैंटिक

डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?

उत्तर: मूत्रपिंडाचे आजार

मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?

उत्तर: कल्ले

सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

उत्तर: 8 मिनिटे 20 सेकंद

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

उत्तर: सूर्य

राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 12 नोव्हेंबर

भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर: 17 जून 2020

100 Easy General Knowledge Questions And Answers In Marathi

ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?

उत्तर: भारत

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर: जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

नासा ही संस्था कोठे आहे?

उत्तर: वॉशिंग्टन

नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर: 1982

प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: गोवा

सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

“मी वनवासी” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर: सिंधुताई सपकाळ.

राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो?

25 जानेवारी

उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

उत्तर: 29 वे

भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?

उत्तर: मध्यप्रदेश

Marathi General Knowledge Questions With Answers

गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?

उत्तर: ऋग्वेद

प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

उत्तर: औरंगाबाद

मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

उत्तर: नागपूर

‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: महाराष्ट्र

रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर: व्हिटॅमिन A

एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 

उत्तर: तमिळनाडू

कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

उत्तर: यकृत

चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?

उत्तर: एडिस इजिप्ती

केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: पंजाब

Science General Knowledge Questions And Answers In Marathi

भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?

उत्तर: सिरम इन्स्टिट्यूट

उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?

उत्तर: अवंतिका

पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?

उत्तर: मज्जासंस्था

fbp म्हणजे काय?

उत्तर: Flexible Benefits Plan (FBP)

प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: हिमाचल प्रदेश

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर:उत्तर प्रदेश

माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर: 1 ऑगस्ट 2003

पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?

उत्तर: गुरुमुखी

भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?

उत्तर: कन्याकुमारी

मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?

उत्तर: 46

GK Current Affairs Questions And Answers In Marathi

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर: हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?

उत्तर: सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर: सिंदखेड (जि.बुलडाणा)

पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर: भुतान

सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर: ओडिशा

आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर: आसाम

भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

उत्तर: बोधगया

महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?

उत्तर: अंतरा मेहता

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम कोठे सुरू करण्यात आला होता?

उत्तर:आंध्रप्रदेश

भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?

उत्तर: आसाम

Common General Knowledge Questions And Answers In Marathi

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?

उत्तर: न्यूटन

महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर: सरोजिनी नायडू

महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर: रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?

उत्तर: कुशीनगर (उत्तर प्रदेश)

मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?

उत्तर: संयुक्त अरब अमिराती

मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर: 1973

आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर: स्वामी दयानंद सरस्वती

बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

उत्तर: आसाम

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?

उत्तर: चीन

महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर: 2 ऑक्टोबर 1869

General Knowledge Questions And Answers In Marathi For MPSC

वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?

उत्तर: उत्तराखंड

WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?

उत्तर: World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

उत्तर: बोधगया

भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर: 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?

उत्तर: 13 एप्रिल 1919, अमृतसर

महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?

उत्तर: 1438 मी.

हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?

उत्तर: तनय मांजरेकर

गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

उत्तर: पंजाब

जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

उत्तर: हेली नॅशनल पार्क

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर: इसळक (जि. अहमदनगर)

राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर: 5 ऑगस्ट 2020.

राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 28 फेब्रुवारी

आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?

उत्तर: rest in peace आत्म्याला शांती मिळो.

टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?

उत्तर: शोएब मलिक

हरी पठाचे अभंग कोणी रचले?

उत्तर: संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव काय?

उत्तर: ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर: ताराबाई शिंदे

आठवणींचे पक्षी ही आत्मकथा कोणाची आहे?

उत्तर: प्रल्हाद सोनकांबळे

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी PDF (Gk Questions With Answers In Marathi Pdf)

मित्रानो १०० हुन अधिक सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) चे प्रश्न आणि उत्तरे असलेली Gk Questions With Answers In Marathi Pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लीक करा.

आत्ताच जॉईन करा आमचे माझी पोलीस भरती टेलिग्राम चॅनल

राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 28 फेब्रुवारी

आठवणींचे पक्षी ही आत्मकथा कोणाची आहे?

उत्तर: प्रल्हाद सोनकांबळे

राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर: 5 ऑगस्ट 2020.

हरी पठाचे अभंग कोणी रचले?

उत्तर: संत ज्ञानेश्वर महाराज

निष्कर्ष

मित्रानो तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न उत्तर (gk questions in marathi) ही पोस्ट आवडली असेल अशी अपेक्षा आहे. आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf, जनरल नॉलेज प्रश्न उत्तर, gk questions in marathi 2022, gk questions in marathi with answers, Latest general knowledge questions in, General knowledge questions and answers in Marathi 2022, Marathi general knowledge questions with answers, GK current affairs questions and answers in Marathi देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) चे १०० हुन अधिक प्रश्न आणि उत्तरे आणि pdf दिली आहे, तुम्हला हि पोस्ट कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: तुम्ही आमचे माझी पोलीस भरती हे Telegram Channel Join करू शकता. आम्ही या चॅनल वर रोज Gk, Current Affairs, Marathi Grammar, बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे प्रश्न टाकत असतो. तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या ज्ञानात भर टाकू शकता.

अश्या प्रकारचे आणखी प्रश्न facebook वर मिळवण्यासाठी आमच्या माझी पोलीस भरती या page ला Like करा म्हणजे तुम्हाला रोज facebook वर कोणत्याही परीक्षेसाठी महत्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळतील. 

जर आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हला माहित असलेले काही प्रश्न दिली नसतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, आम्ही तुम्ही दिलेले प्रश्न या पोस्ट मध्ये नक्की टाकू.

मित्रानो तुम्हला तुमचा सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) चा अभ्यास किती मजबूत आहे हे पाहायचे असले तर आम्ही तयार केलेले २० प्रश्नांची एक टेस्ट सोडवू शकता आणि पाहू शकता. जय हिंद जय महराष्ट्र

Social MediaJoin Link
Facebook:Join
Telegram:Join
Instagram:Join
Sharechat:Join

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.3 / 5. Vote count: 15

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!