सामान्य ज्ञान (General knowledge) टेस्ट 1

1. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–

 
 
 
 

2. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

 
 
 
 

5. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?

 
 
 
 

6. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?

 
 
 
 

7. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?

 
 
 
 

9. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

 
 
 
 

10. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?

 
 
 
 

11. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?

 
 
 
 

12. ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 
 
 
 

13. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?

 
 
 
 

14. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?

 
 
 
 

15. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

 
 
 
 

Question 1 of 15

मित्रानो तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना हि टेस्ट शेअर करा.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3.8 / 5. Vote count: 4

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!