कर्मधारय समास उदाहरणे मराठी | Karmadharaya Samas Udaharan In Marathi PDF

मराठी व्याकरणातील महत्वाचा एक भाग समास. नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कर्मधारय समास उदाहरणे मराठी मध्ये देणार आहोत.

Karmadharaya Samas Udaharan In Marathi या पोस्ट मध्ये सर्व उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सोबतच pdf सुद्धा दिली आहे.

कर्मधारय समास उदाहरणे, PDF (Karmadharaya Samas Udaharan, PDF)

कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तात्पुरुषसमासातिला दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तित असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.

कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये

  • कधी-कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा: विद्याधन
  • दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात.
  • कधी दोन्ही ही पदे विशेषण असते.उदा: श्यामसुंदर
  • पूर्वपद विशेषण असते. उदा: निलकमल.
  • हे पण शिका: पत्र लेखन
  • हे पण शिका: बातमी लेखन

कर्मधारय समासाची उदाहरणे (Karmadharaya Samas Udaharan In Marathi)

Karmadharaya Samas Udaharan In Marathi
सामासिक शब्दविग्रह
महादेवमहान असा देव
पुरुषोत्तमऊत्तम असा पुरुष
नरसिंहसिंहासारखा नर
मुक्ताफळेमुक्त अशी फळे
रक्तचंदनरक्तासारखे चंदन
घनश्यामघणासारखा श्याम
तीर्थीदकतीर्थासारखे उदक
ध्यासपंथध्यासरूपी पंथ
भवसागरभव हाच सागर
स्तकीर्तीसत्य अशी सागर
नरदेहनररूपी देह
स्वेच्छास्वतःची इच्छा
सत्वगुणस्तवरूपी गुण
सुजनचांगला जन
पुण्यमर्तपुण्य असे अमृत
सुकुमारचांगला असा कुमार
प्राणदिपप्राणरूपी दीप
सुखरूपसुकृत्य केलेले
पुरूषधामअधम असा पुरुष
संसार गजसंसाररूपी गज
प्रत्युत्तरप्रति असे उत्तर
ग्रहधनग्रह असे धन
सत्कार्यचांगले असे कार्य
करून अशी गीतेकरून अशी गीते
नवकवितानवीन कविता
महासागरमहान असा सागर
दीर्घकाळदीर्घ असा काळ
सुकाळचांगला काळ
दुष्काळदुष्ट असा काळ
पितांबरज्याने पिवळे वस्त्रं
धारण केले आहे
असा
समराहणसमर हेच अंगण
शिष्ठाचारशिष्ट असा आचार
समाजशास्त्रसमाजाचे शास्त्र
चिर निद्राचिर अशी निद्रा
मध्यरात्रमध्य अशी रात
सर्वकाळसर्व असा काळ
गज श्रेष्ठश्रेष्ठ असा गज
स्थित्यंतरअन्य स्तिथी
क्षणार्धअर्धा क्षण
मध्य भागमधला भाग
मुख्यमंत्रीमुख्य असा मंत्री
चिऊताईचिऊ हीच ताई
खडी साखरखड्यासारखी साखर

कर्मधारय समासाची उदाहरणे PDF(Karmadharaya Samas Udaharan PDF)

खाली दिलेल्या बटन वर क्लीक करून Karmadharaya Samas Udaharan pdf download करा.

Pdf Preview

Download

निष्कर्ष

कर्मधारय समास उदाहरणे या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला उदाहरणे आणि PDF दिले आहे आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.4 / 5. Vote count: 107

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!