महाराष्ट्र पोलिस कायद्याची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे. त्याचे प्रमुख पोलिस महासंचालक आहेत आणि त्याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्रात आहे. हे देशातील सर्वात मोठे पोलिस विभागांपैकी एक आहे, राज्यात सुमारे 35 जिल्हा पोलिस युनिट्स आहेत.
Table of Contents
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम

मराठी
समानार्थी शब्द, विरुद्धर्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधि, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्प्रचार, म्हणी. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये मराठी या विषयात तुम्ही आऊट ऑफ मार्कस मिळवू शकता.
Must Read: Marathi Grammar
भूगोल
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल या वर तुम्हाला पश्न विचारले जातात.
पंचायतराज
ग्रामप्रशासन, समिती व शिफारसी, घटनादुरूस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, गटविकास अधिकारी BDO, नगरपरिषद / नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन.
सामान्य विज्ञान
विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय, शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर, शोध व त्याचे जनक, शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
सामान्य ज्ञान
विकास योजना –संपूर्ण विकास योजना
पुरस्कार
महाराष्ट्रचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा
खेळ व खेळाशी संबंधित चषक, प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके, महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा
राज्यघटना
भारताची राज्यघटना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, परिशिष्टे, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद
इतिहास
1857 चा उठाव, भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वतंत्र लढा, ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ, 1909 कायदा, 1919 कायदा, 1935 कायदा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
बुद्धिमत्ता चाचणी
संख्या मालिका, अक्षर मालिका, व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपि, दिशावर आधारित प्रश्न, नाते संबध, घड्याळावर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न
गणित
संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर, कसोट्या, पूर्णाक व त्याचे प्रकार, अपूर्णांक व त्याचे प्रकार, म.सा.वी आणि ल.सा.वी., वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, काळ काम वेग, दशमान पद्धती, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्याचे नियम