नमस्कार भावी अधिकारी मित्रानो आपले स्वागत आहे माझी पोलीस भरती.कॉम वर, तुम्ही ११ वी चे पुस्तके pdf स्वरूपात शोध आहात तर आम्ही या पोस्ट मध्ये Maharashtra State Board 11th Books Pdf Free Download लिंक दिली आहे.
पोलीस भरतीच्या अभ्यासाचा पाया भक्कम करायचा असल्यास आपल्याला इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो.
पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा १२ वी दर्जाचा आहे, जर तुम्ही फक्त स्टेट बोर्ड च्या पुस्तकांचा अभ्यास केला तर तुम्ही पोलीस भरतीची लेखी चांगल्या मार्क्स ने काढू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही पुस्तकांचा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही
Table of Contents
Maharashtra State Board 11th Books Pdf Free Download

येथे आम्ही 11 वी च्या कला, वाणिज्य आणि विज्ञान अश्या तीन शाखांचे पुस्तके खाली दिले आहेत, तुम्हाला ज्या शाखेचे पुस्तके हवे असतील त्या शाखेच्या पुस्तकावर क्लीक करून डाउनलोड करू शकता.
Must Read: Police Bharti Question Paper 2018-2021
Disclaimer: या पोस्ट मध्ये दिलेले सर्व पुस्तकांचे अधिकार हे e-balbharati चे आहेत, या पुस्तकांवर आमचा कसलाच अधिकार नाही, या पुस्तकांचे सर्व हक्क e-balbharati चे आहेत, आम्ही फक्त हे पुस्तके पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विध्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
Maharashtra State Board 11th Arts Books
Maharashtra State Board 11th Science Books Pdf
Maharashtra State Board 11th Science Books Pdf Free Download |
---|
Maharashtra State Board 12th Physics Textbook Pdf |
Chemistry |
11th Biology Book |
12th Science Maths 1 |
11th Maths and Statistics Part 2 |
वरी दिलेल्या पुस्तकांत तुम्हाला हवे असलेले पुस्तक नसल्यास या पोस्ट च्या कॉमेंट बॉक्स मध्ये किंवा आमच्या facebook page व instagram वर dm करा,आम्ही ते पुस्तक पोस्ट मध्ये ऍड करू.
हे सर्व पुस्तके आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल वर दिले आहे, पोलीस भरतीचे नवीन अपडेट्स, प्रश्नउत्तर आणि प्रश्नपत्रिका साठी आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आमच्या फेसबुक पेज follow करा.
How To Download Maharashtra State Board 11th Books Pdf In Marathi
या पोस्ट मध्ये आम्ही Maharashtra State Board 11th Books Pdf दिले आहे.
Conclusion
आम्ही या पोस्ट मध्ये Maharashtra State Board 11th Books चे पुस्तके फ्री मध्ये तुम्हाला दिले आहे, या पोस्ट मध्ये काही चुका झाल्या असतील व ११ वि चे पुस्तके डाउनलोड करताना काही अडचणी येत असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा, आम्ही ते लवकरात लवकर दुरुस्त करू.