तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे ? पहिले विद्यापीठ ? पहिले राज्यपाल कोण होते ? पहिले पंचतारांकित हॉटेल ? माहीत नसेल तर मी आहे की तुम्हाला सांगण्यासाठी या पोस्ट मध्ये महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी.

Table of Contents
महाराष्ट्रातील पहीले
१) पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
यशवंतराव चव्हाण
२) पहिले राज्यपाल कोण होते ?
श्री. प्रकाश
३) पहिले दूरदर्शन केंद्र कोठे व कधी स्थापन झाले ?
मुबंई ( २ ऑक्टोबर, १९७२ )
४) पहिले आकाशवाणी केंद्र कोठे व कधी स्थापन झाले ?
मुंबई ( १९२७ )
५) पहिले मातीचे धरण कोठे आहे ?
गंगापूर ( गोदावरी नदीवर – जिल्हा नाशिक )
६) पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
खापोली ( रायगड )
७) पहिला अणूविद्युत प्रकल्प कोठे आहे ?
तारापूर ( जिल्हा ठाणे )
८) पहिले विद्यापीठ कोठे आहे ?
मुबंई ( १८५७ )
९) पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
राहुरी ( १९६८, जिल्हा अहमदनगर )
१०) पहिला सहकारी साखर कारखाना
प्रवरानगर ( १९५० )
११) पहिली सहकारी सूत गिरणी
कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था
१२) पहिला लोह – पोलाद प्रकल्प
चंद्रपूर
Also Read : MPSC SYLLABUS MARATHI PDF
१३) पहिला पवनविद्युत प्रकल्प
जमसांडे – देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
१४) पहिले उपग्रह दळणवळण केंद्र
आर्वी ( पुणे )
१५) मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?
दिग्दर्शन ( १८४० )
१६) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ?
दर्पण ( १८३२ )
१७) मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?
ज्ञानप्रकाश ( १९०४ )
हे पण वाचा : महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती
१८) पहिले पक्षी अभियारण्य कोठे आहे ?
कर्नाळा ( रायगड )
१९) मुलींची पहिली शाळा
पुणे ( १८४८ )
२०) पहिल्या शिक्षिका कोण होत्या ?
सावित्रीबाई फुले
२१) पहिल्या मुख्याध्यपिका कोन होत्या ?
सावित्रीबाई फुले
२२) पहिली कापड गिरणी
मुबंई
२३) पहिली सैनिक शाळा
सातारा ( १९६१ )
२४) पहिले पंचतारांकित हॉटेल
ताजमहाल ( ताज हॉटेल ) मुबंई
२५) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती
श्री. सुरेंद्र चव्हाण
२६) भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती
धोंडो केशव कर्वे
२७) ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती
वि. स. खांडेकर
२८) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती
आचार्य विनोबा भावे
२९) पूर्ण विधुतीकरण झालेला पहिला जिल्हा
वर्धा
३०) पहिल्या महिला डॉक्टर
आनंदीबाई जोशी
३१) पहिली दुमजली रेल्वे
सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)
३२) पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन)
मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३)
३३) पहिली मोनो रेल्वे
चेंबूर ते वडाळा (२ फेब्रुवारी २०१४)
३४) पहिली रेल्वे ( विजेवरील)
मुंबई ते कुर्ला (१९२५)
३५) पहिली महिला रेल्वे इंजिन चालक
सुरेखा भोसले ( सातारा)
३६) पहिली मुंबई मेट्रो
वर्सोवा ये घाटकोपर ( ८ जून २०१४)
३७) पहिले रँग्लर
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
३८) पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा
सिंधुदुर्ग
३९) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पाहिले अध्यक्ष
न्यायमूर्ती महादेव रानडे
४०) पहिली महानगरपालिका
मुंबई
हे पण वाचा : Maharashtra Prashaskiya Vibhag
४१) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष
कुसुमावती देशपांडे
४२) राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट
श्यामची आई
४३) भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट
श्वास ( २००४)
४४) २१ व्या शतकातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग
वडूज ( सातारा , ११ मि. मी.)
महाराष्ट्रातील उंच, मोठे, लहान, कमी, जास्त
१) महाराष्ट्रातील सर्वात ऊंच शिखर
कळसूबाई शिखर ( १६४६ मीटर )
२) सर्वांत मोठी टपाल कचेरी
मुबंई
३) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा
अहमदनगर
४) सर्वात मोठे नाट्यगृह/सभागृह
षण्मुखानंद सभागृह, मुंबई
५) क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा
मुंबई शहर
६) सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ?
रत्नागिरी
७) सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा
चंद्रपूर
८) कमी पावसाचा जिल्हा
सोलापूर
९) सर्वाधिक पावसाचे ठिकान
आंबोली ( सिंधुदुर्ग )
१०) सर्वात सर्वात वेगवान एक्सप्रेस
शताब्दी एक्सप्रेस
११) सर्वाधीक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा
अहमदनगर
१२) सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे
महाराष्ट्र एक्सप्रेस ( कोल्हापूर-गोंदिया )
१३) सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा
अहमदनगर
१४) राज्यतील लोकसंख्येच्या सर्वाधिक घनतेचा जिल्हा
मुबंई शहर
१५) सर्वाधिक लांबीची नदी
गोदावरी
१६) सर्वात जास्त असलेली मृदा
रेगुर मृदा
१७) सर्वात मोठी लाकूड पेठ
बल्लारपूर ( चंद्रपूर )
१८) सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा
मुबंई उपनगर ( २०११नुसार )
१९) राज्यतील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा
सिधुदुर्ग ( २०११ नुसार)
२०) सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा
गडचिरोली ( २०११ नुसार)
२१) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा
ठाणे ( २०११ नुसार )
२२) सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा ?
मुंबई उपनगर( ९०.९०℅ २०११ नुसार )
२३) सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा
नंदुरबार ( ६३% २०११ नुसार )
२४) सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा
रत्नागिरी ( १०००:११२३ )
२५) सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा
मुंबई शहर (१०००:८३८)
हे पण वाचा : Maharashtra Dinachya Hardhik Shubhechha
मी तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले, मोठे , लहान, उंच, कमी, इत्यादी ची माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच कमी पडेल. ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳