भारतीय शहरांची टोपणनावे | List of Nicknames of Indian Cities, Download PDF

नमस्कर मित्रानो आपले स्वागत आहे माझी पोलीस भरती.कॉम मध्ये या पोस्ट मध्ये आम्ही भारतीय शहरांची टोपणनावांची यादी डिलिड आहे.

तुम्हाला लेखी मध्ये या वर एक तरी प्रश्न विचारला जातो तर या सर्व शहरांची टोपण नावे पाठ करून ठेवा.

शहरटोपणनाव
गोल्डन (सुवर्ण) सिटीअमृतसर
भारताचे मैनचेस्टरअहमदाबाद
सात बेटांचे शहर मुंबई
स्पेस सिटीबँगलोर
भारताचे बगीचा (गार्डन) शहरबँगलोर
भारताची सिलिकॉन वैली बँगलोर
भारताचे इलेक्ट्रॉनिक शहरबँगलोर
अरबी समुद्राची राणीकोचीन
गुलाबी शहरजयपुर
भारताचे प्रवेशद्वारमुंबई
ट्विन सिटीहैद्राबाद, सिकंदराबाद
सणांचे शहरमदुरई
दख्खनची राणीपुणे
इमारतींचे शहरकोलकाता
दक्षिण गंगागोदावरी
दक्षिणेकडील मैनचेस्टरकोयम्बटूर
सोयाबीनचा प्रदेशमध्य प्रदेश
नवाबांचे शहरलखनऊ
पूर्वेकडील वेनिसकोचीन
बंगालचे अश्रू दामोदर नदी
बिहारचे अश्रूकोसी नदी
निळा पर्वतनीलगिरी
पर्वतांची राणीमसूरी (उत्तराखंड)
पवित्र नदीगंगा
भारताचे हॉलीवुडमुंबई
किल्ल्यांचे शहरकोलकाता
पाच नद्यांचे राज्य पंजाब
तलावांचे शहरश्रीनगर
भारताचे पोलादी शहरजमशेदपुर (टाटानगर)
मंदिरांचे शहरवाराणसी
उत्तरेकडील मैनचेस्टरकानपूर
भारताचे स्वर्ग जम्मू आणि काश्मीर
मसाल्यांचे राज्यकेरळ
भारताचे स्विट्ज़रलैंडकाश्मीर
भारताचे बॉस्टनअहमदाबाद

वर दिलेल्या यादीची pdf खाली दिलेल्या डाउनलोड pdf या बटन वर क्लीक करून डाउनलोड करा.

Also Read: [2022] पोलीस भरतीची संपूर्ण माहिती | Police Bharti Sampurn Mahiti

निष्कर्ष

या पोस्ट मध्ये आम्ही भारतीय शहरांची टोपणनावे (List of Nicknames of Indian Cities, Download PDF) दिले आहे, तुम्हाला या पोस्ट चा नक्की फायदा होईल अशी अशा आहे.

तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या पोलीस भारतीची तयारी करणाऱ्या मित्रांसोबात नक्की शेअर करा धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.3 / 5. Vote count: 3

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!