नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे (Police Bharti Kagadpatre) या नवीन पोस्ट मध्ये मित्रानो मी या पोस्ट मध्ये maharashtra police bharti sathi lagnare kagadpatre ची लिस्ट आणि pdf देणार आहे.
Table of Contents
पोलीस भरती कागदपत्रे 2022 (Police Bharti Kagadpatre 2022 – 2023)

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे तर देणारच आहे आणि तुम्हाला सोबतच पोलीस भरती माहिती आणि police bharti बद्दल तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची ही देणार आहे तर तुम्ही ही पोस्ट नीट लक्ष देऊन वाचा.
Also Read : Police Bharti Question Paper Pdf Download
पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे
क्र | पोलीस भरती कागदपत्रेे 2022 – 2023 |
---|---|
1. | आधार कार्ड |
2. | 10 वि 12 वीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र |
3. | शाळा सोडल्याचा दाखला (leaving certificate) |
4. | महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( डोमेसाईल) |
5. | ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT साठी कास्ट सर्टिफिकेट |
6. | विवाहीत स्त्री साठी लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी |
7. | नॉन क्रिमेलीयर सर्टिफिकेट |
8. | MSCIT CERTIFICATE |
9. | तुमचा फोटो आणि स्वाक्षरी |
10. | खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी |
मित्रांनो मी तुम्हाला वर पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे दिले आहेत आता मी तुम्हाला police bharti kagadptr pdf देणार आहे
- Step 1: click to generate download link button वर click करा.
- Step 2: 30 सेकेंड प्रतीक्षा करा.
- Step 3: Download File Button वर क्लीक करा downloading सुरू होईल.
महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल तुमच्या मनात असलेले काही प्रश्नांची उत्तरे
महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल तुमच्या मनात असलेले काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे.
पोलीस भरतीसाठी उंची किती लागते ?
मुलांसाठी : 165 सेमी
पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती लागते ?
मुलींसाठी : 155 सेमी
पोलीस भरतीसाठी वयाची अट काय आहे ?
खुल्या प्रवर्गासाठी 19 – 25 वर्ष
आरक्षण 29 – 35 वर्ष
मित्रानो तुम्हाला पोलीस भरती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही पोस्ट नक्की वाचा.
आमच्या या पोस्ट पण नक्की वाचा
Also Read : Marathi Mulakshare
Also Read : Marathi Barakhadi In English
🌹 Vakprachar In Marathi
🌹 Samanarthi Shabd In Marathi
🌹 Shabd Samuh Badal Ek Shabd
🌹 Virudharthi Shabdh In Marath
🌹 Marathi Mhani V Arth
🌹 Dhvani Darshak Shabdh
निष्कर्ष
मित्रानो मी तुम्हाला पोलीस भरती कागदपत्रे 2021 – 2022 ची लिस्ट आणि pdf दिली आहे तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यांना ही या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद.