[PDF सहित] समास मराठी व्याकरण 9वी, 10वी, 12वी साठी | समास व समासाचे प्रकार | Samas In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे www.rawneix.in  वर. आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला समास मराठी व्याकरण बद्दल ची सर्व माहिती, उदाहरणे आणि pdf देणार आहे.

समास बद्दल थोडक्यात माहिती: सम+अस या संस्कृत धातूंपासून तयार झालेला आहे.

समास चा अर्थ: एकत्र करणे असा आहे.

समास वर  सर्व परीक्षेत प्रश्न विचारले जाते म्हणून तुम्हाला समास म्हणजे काय?, समास कसे ओळखायचे? हे या पोस्ट मध्ये पाहयला मिळणार आहे.

Table of Contents

समास मराठी व्याकरण (Samas In Marathi)

[PDF सहित] समास मराठी व्याकरण 9वी, 10वी, 12वी साठी | समास व समासाचे प्रकार | Samas In Marathi

समास हा शब्द सम+अस या संस्कृत धातूंपासून तयार झालेला आहे. समास शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा आहे. कधी-कधी आपण बोलण्याच्या ओघात काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो.

उदा: महान असा देव असे न म्हणता महादेव असे म्हणतो.

दुसरे उदाहरण: क्रीडेसाठी असलेला अंगण न म्हणता क्रीडांगण असे म्हणतो.

समास म्हणजे काय?

समास या शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा आहे. आपण बोलण्याच्या ओघात कधी-कधी काही शब्द वगळून सुटसुटीत असे जोडशब्दा बनवतो त्यास समास असे म्हणतात.

उदा: जन्मापासून न म्हणता अजनम असे म्हणतो.

समास, सामासिक शब्द, विग्रह आणि पद म्हणजे काय?

समास: दोन शब्दामध्ये विभक्तीचे प्रत्य किंवा शब्द गाळून जो संयुक्त शब्द तयार केला जातो. त्यास समास असे म्हणतात.

सामासिक शब्द: शब्दाच्या एकत्रिकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला समासिक शब्द असे म्हणतात.

उदा: सूर्य+उदय = सूर्योदय

क्रीडा+अंगण = क्रीडांगण

विग्रह: सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे त्याची फोड करून सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात.

पद: समासातील शब्दांना पद असे म्हणतात. 

समासात किमान दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात व एकच शब्द तयार होतो.

समास व त्याचे प्रकार (Types Of Samas In Marathi)

येथे तुम्हाला समास व त्याचे प्रकार आणि पद सांगीतले आहे.

  1. प्रथम पद प्रधान – अव्ययीभाव समास
  2. द्वितीय पद प्रधान – तत्पुरुष समास 
  3. दोनीही पदे प्रधान – दवंदव समास
  4. दोनीही पदे गौण (कमी महत्त्वाचे) – बहुव्रीही समास 

 असे मुख्य 4 प्रकार आहेत. आता यांच्या बद्दल सविस्तर माहिती करू.☺️

अव्ययीभाव समास

ज्या समासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. किंवा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुदा अव्ययी असून ते प्रमुख असते त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.

अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये

सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो.

पहिले पद हे प्रधान असते.

अव्ययीभाव समासात आ, यथा, प्रति असे संस्कृत उपसर्ग लागलेले असतात.

सामासिक शब्दाची रूपे क्रियेविषयी माहिती देतात.

अव्ययीभाव समास मध्ये  हर, बे, दर, गैर, बीज इत्यादी फारसी उपसर्ग लागलेले असतात.

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे
सामासिक शब्दविग्रहसमास
यथाकर्मक्रमांप्रमाणेअव्ययीभाव समास
आजन्मजन्मापासूनअव्ययीभाव समास
रात्रंदिवसप्रत्येक रात्र व दिवसअव्ययीभाव समास
बिनधास्तधस्तीशिवायअव्ययीभाव समास
जागोजागीप्रत्येक क्षणीअव्ययीभाव समास
घरोघरीप्रत्येक घरीअव्ययीभाव समास
क्षणोक्षणीप्रत्येक क्षणीअव्ययीभाव समास
दररोजप्रत्येक रोजीअव्ययीभाव समास
गल्लोगल्लीप्रत्येक गल्लीअव्ययीभाव समास
पदोपदीप्रत्येक पदालाअव्ययीभाव समास
रस्तोरस्तीप्रत्येक रस्त्यालाअव्ययीभाव समास
पावलोपावलीप्रत्येक पावलालाअव्ययीभाव समास

 

 

तत्पुरुष समास

कर्मधारय समास

कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील दोन्हीही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.

 

कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये

कधी-कधी दोन्हीही पदे एकरूप असतात. उदा: विद्याधन

कधी-कधी दोन्हीही पदे विशेषणे असतात. उदा: श्यामसुंदर

दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.

उत्तर पद किंवा दुसरे पद विशेषण असते. उदा: घननीळ

पर्वपद विशेषण असते: उदा: निलकमल

 

कर्मधारय समासाची उदाहरणे

 

कर्मधारय समास उदाहरणे मराठी
सामासिक शब्दविग्रह
महादेवमहान असा देव
पुरुषोत्तमऊत्तम असा पुरुष
नरसिंहसिंहासारखा नर
मुक्ताफळेमुक्त अशी फळे
रक्तचंदनरक्तासारखे चंदन
घनश्यामघणासारखा श्याम
तीर्थीदकतीर्थासारखे उदक
ध्यासपंथध्यासरूपी पंथ
भवसागरभव हाच सागर
स्तकीर्तीसत्य अशी सागर
नरदेहनररूपी देह
स्वेच्छास्वतःची इच्छा
सत्वगुणस्तवरूपी गुण
सुजनचांगला जन
पुण्यमर्तपुण्य असे अमृत
सुकुमारचांगला असा कुमार
प्राणदिपप्राणरूपी दीप
सुखरूपसुकृत्य केलेले
पुरूषधामअधम असा पुरुष
संसार गजसंसाररूपी गज
प्रत्युत्तरप्रति असे उत्तर
ग्रहधनग्रह असे धन
सत्कार्यचांगले असे कार्य
करून अशी गीतेकरून अशी गीते
नवकवितानवीन कविता
महासागरमहान असा सागर
दीर्घकाळदीर्घ असा काळ
सुकाळचांगला काळ
दुष्काळदुष्ट असा काळ
पितांबरज्याने पिवळे वस्त्रं
धारण केले आहे
असा
समराहणसमर हेच अंगण
शिष्ठाचारशिष्ट असा आचार
समाजशास्त्रसमाजाचे शास्त्र
चिर निद्राचिर अशी निद्रा
मध्यरात्रमध्य अशी रात
सर्वकाळसर्व असा काळ
गज श्रेष्ठश्रेष्ठ असा गज
स्थित्यंतरअन्य स्तिथी
क्षणार्धअर्धा क्षण
मध्य भागमधला भाग
मुख्यमंत्रीमुख्य असा मंत्री
चिऊताईचिऊ हीच ताई
खडी साखरखड्यासारखी साखर

 

विभक्ती तत्पुरुष 

ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीची अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्हीही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात.

 

विभक्ती तत्पुरुषाची वैशिष्ट्ये

सामासिक शब्दामध्ये प्रत्येकी दोन पदे असतात.

विभक्ती तत्पुरुष समास हा द्वितीय ते सप्तमी या विभक्तीमध्ये होतो.

विग्रह करताना पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय लागून दोन शब्दाचा संबंध समजावे.

काही ठिकाणी विभक्ती ऐवजी दोन पदातील अवव्ये गाळलेली असतात.

संभोधनाचा उपयोग केवळ हाक मारण्यासाठी असतो. म्हणून त्याचा समास नाही.

 

द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास

 

सामासिक शब्दविग्रहसमास
देश गतदेशाला गतद्वितीया विभक्ती तत्पुरुष
सुखप्राप्तसुखाला प्राप्तद्वितीया विभक्ती तत्पुरुष
धनप्राप्तधनाल प्राप्तद्वितीया विभक्ती तत्पुरुष
देशार्पणदेशाला अर्पणद्वितीया विभक्ती तत्पुरुष
कृष्णाश्रितकृष्णाला श्रितद्वितीया विभक्ती तत्पुरुष

 

तृतीया विभक्ती तत्पुरुष समास

 

सामासिक शब्द विग्रहसमास
तोंडपाठतोंडाने पाठतृतीया विभक्ती तत्पुरुष
भक्तीवशभक्तीने वशतृतीया विभक्ती तत्पुरुष
गुणहीनगुणाने हीनतृतीया विभक्ती तत्पुरुष
कष्ट साध्यकाष्ठाने साध्यतृतीया विभक्ती तत्पुरुष
ईश्वरनिर्मितीईश्वराने निर्मिततृतीया विभक्ती तत्पुरुष
बुद्धी जडबुद्धी ने जडतृतीया विभक्ती तत्पुरुष

 

 

चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास 

चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासात सर्व शब्दांना “साठी” हे शब्दयोगी अवव्य जोडतात.

 

सामासिक शब्द विग्रहसमास
गायरानगायीसाठी रानचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
क्रीडांगणक्रीडेसाठी अंगणचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
मेंढवाडामेंढ्यासाठी वाडाचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
पोळपाटपोळीसाठी पाटचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
पूजा द्रव्यपूजेसाठी द्रव्यचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
सभागृहसभेसाठी गृहचतुर्थी विभक्ती तत्पुरुष

 

पंचमी विभक्ती तत्पुरुष समास

 

सामासिक शब्द विग्रहसमास
ऋणमुक्तऋणातुन मुक्तपंचमी विभक्ती तत्पुरुष
सेवानिवृत्तसेवेतून निवृत्तपंचमी विभक्ती तत्पुरुष
रोगमुक्तरोगापासून मुक्तचतुर्थी विभक्ती तत्पुरुष
चोरभयचोरापासून भयपंचमी विभक्ती तत्पुरुष
धर्मभष्ठधर्मापासून भष्ठपंचमी विभक्ती तत्पुरुष

 

षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास 

 

सामासिक शब्द विग्रहसमास
राजपुत्रराजाचा पुत्रषष्ठी विभक्ती तत्पुरुष
देवपूजादेवाची पूजाषष्ठी विभक्ती तत्पुरुष
देशसेवादेशाची सेवाषष्ठी विभक्ती तत्पुरुष
भूपतीभुचा पतीषष्ठी विभक्ती तत्पुरुष
लक्ष्मीकांतलक्ष्मी चा कांतषष्ठी विभक्ती तत्पुरुष

 

 

सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास 

 

सामासिक शब्द विग्रहसमास
वनभोजनवनातील भोजनसप्तमी विभक्ती तत्पुरुष
स्वर्गवासस्वर्गातील वाससप्तमी विभक्ती तत्पुरुष
घरजावईघरातील जावईसप्तमी विभक्ती तत्पुरुष
पाणकोंबडाभुचा पतीसप्तमी विभक्ती तत्पुरुष

 

सप्तमीचे प्रत्यय त, ई, आ, असते तरी शब्दांचा विग्रह करताना “तील” हे शब्दयोगी अवव्य जोडून येते.

 

द्विगु समास (Dvigu Samas Examples In Marathi)

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असते. व संपूर्ण शब्दावरून एका सम्मूचचा चा अर्थबोध होतो. त्यास द्विगु समास म्हणतात.

 

 

सामासिक शब्दविग्रहसमास
पंचवटीपंच वंडांचा समूहसप्तमी विभक्ती तत्पुरुष
नवरात्रनऊ रात्रीचा समूहद्विगु समास
चातुर्मासचार मांसाचा समूहद्विगु समास
सप्ताहसात दिवसाचा समूहद्विगु समास
त्रिभुवनतीन भुवनांचा समूहद्विगु समास
पंचपाळेपाच पाळ्याचा समूहद्विगु समास
बारभाईबारा भाईचा समूहद्विगु समास
चौघडीचार घडीचा समूहद्विगु समास
आठवडाआठ दिवसांचा समूहद्विगु समास
पांचुदापाच पेडंयाचा समूहद्विगु समास
पंचारतीपाच आरत्यांंचा समूहद्विगु समास
त्रिदलतीन दलाचा समूहद्विगु समास
पंचप्राणपाच प्राणांचा समूहद्विगु समास
नवरत्ननऊ रत्नांचा समूहद्विगु समास
पंधरवाडापंधरा दिवसांचा समूहद्विगु समास
नवग्रहनऊ ग्रहाचा समूहद्विगु समास

 

दवंदव समास

ज्या समासातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे: समान दर्जाची असतात त्यास दवंदव समास असे म्हणतात.

दवंदव समासाचे प्रकार

 

  • इतरेतर दवंदव समास
  • वैकल्पिक दवंदव
  • समहार दवंदव समास

असे तीन प्रकार पडतात.

 

इतरेतर दवंदव समास

ज्या दवंदव समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि, व, या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. त्यास इतरेतर दवंदव समास असे म्हणतात.

 

 

सामासिक शब्दविग्रहसमास
स्त्री-पुरुषस्त्री आणि पुरुषइतरेतर दवंदव समास
आई-वडीलआई आणि वडीलइतरेतर दवंदव समास
विटीदांडूविटी व दांडूइतरेतर दवंदव समास
कृष्णार्जुनकृष्ण आणि अर्जुनइतरेतर दवंदव समास
आहिनकुलआहि आणि नकुलइतरेतर दवंदव समास
राम लक्ष्मणराम आणि लक्ष्मणइतरेतर दवंदव समास
नाकडोळेनाक आणि डोळेइतरेतर दवंदव समास

 

 

वैकल्पिक दवंदव

ज्या दवंदव समासाचा विग्रह करताना अथवा, वा, किंवा या विकल्प बोधक उभ्याणवी चा उपयोग करावा लागतो. त्यास वैकल्पिक दवंदव समास असे म्हणतात.

 

 

सामासिक शब्दविग्रहसमास
सत्यासत्यसत्य किंवा असत्यवैकल्पिक दवंदव समास
बरेवाईटबरे किंवा वाईटवैकल्पिक दवंदव समास
चारपाचचार किंवा पाचवैकल्पिक दवंदव समास
पापपुण्यपाप अथवा पुण्यवैकल्पिक दवंदव समास
धर्माधर्मधर्म किंवा अधर्मवैकल्पिक दवंदव समास
न्यायन्यायन्याय किंवा अन्यायवैकल्पिक दवंदव समास
पासपास व नापासवैकल्पिक दवंदव समास

 

समहार दवंदव समास

ज्या दवंदव समासाचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच्या जातींच्या इतर पदाचा ही त्यात समावेश होतो त्याला समहार दवंदव समास असे म्हणतात.

सम+आहार = त्याच जातीचे आहार समाविष्ट असलेले.

 

 

सामासिक शब्दविग्रहसमास
मिठ भाकरमीठ, भाकर वगैरेसमहार दवंदव समास
चहा पाणीचहा, पाणी वगैरेसमहार दवंदव समास
भाजीपालाभाजीपाला वगैरेसमहार दवंदव समास
अंथरून पांघरूनअंथरून, पांघरून वगैरेसमहार दवंदव समास
घरदारघर, दार वगैरेसमहार दवंदव समास
केरकचराकेर, कचरा वैगेरेसमहार दवंदव समास
कपडालत्ताकपडा, लत्ता वैगेरेसमहार दवंदव समास
पालापाचोळापाला, पाचोळा वैगेरेसमहार दवंदव समास
गाई गुरेगाई, गुरे वगैरेसमहार दवंदव समास
गधंफुलेगधं, फुले वैगेरेसमहार दवंदव समास
जीवजंतूजीव, जंतू वैगेरेसमहार दवंदव समास
पुरीभाजीपुरी, भाजी वैगेरेसमहार दवंदव समास
वादळवारावादळ, वारा वगैरेसमहार दवंदव समास
वेणीफणीवेणी, फणी वैगेरेसमहार दवंदव समास
हालचालहाल, चाल वैगेरेसमहार दवंदव समास
मुलंबाळमुलं, बाळ वैगेरेसमहार दवंदव समास

 

बहुव्रीही समास

 

समास PDF 

Samas pdf download आणि उदाहरणे pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या download pdf button वर click करा.

 

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे PDF Download

 

आमच्या आणखी मराठी व्याकरणाच्या पोस्ट्स ज्या तुम्हाला नक्कि आवडतील

🌹 Vakprachar In Marathi

🌹 Samanarthi Shabd In Marathi

🌹 Shabd Samuh Badal Ek Shabd

🌹 Virudharthi Shabdh In Marath

🌹 Dhvani Darshak Shabdh 

 

Also Read: Samanarthi Shabd Hindi 

 

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये समास मराठी व्याकरण ची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि सोबतच समास pdf ही दिली आहे.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. आणि अश्याच आणखी मराठी व्याकरण संबंधित पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉग च्या facebook page ला लाईक करा. आणि आपल्या google browser मध्ये bookmark करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3.3 / 5. Vote count: 9

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!