1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरणा मधील महत्त्वाचे भाग आहे. Police Bharti, Mpsc आणि इतर परीक्षा मध्ये मराठी व्याकरणा मधील अनेक प्रश्न येतात जसे Virudharthi Shabd , मराठी म्हणी, Marathi Vakprachar, मराठी समानार्थी शब्द , विभक्ती, आणि असे अनेक प्रश्न येतात.

आता Police Bharti चेच उदाहरण घेऊ पोलीस भरती मध्ये 25 मार्क चे मराठी व्याकरण म्हणजेच Marathi Grammar असते. आता पोलीस भरती मध्ये Marathi Grammar किती मार्क्स चे असेल ते त्या – त्या जिल्ह्यातील Sp ठरवतात.

विरुद्धार्थी शब्द मराठी (Virudharthi Shabd In Marathi)

मराठी मध्ये Virudharthi Shabd आणि  इंग्रजी मध्ये Opposite Words असे म्हंटल जाते पन तुम्हाला माहीत आहे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? जर तुम्हाला माहित असेल तर चांगली गोष्ट आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? (Virudharthi Shabd Mhanje Kay ?)  

विरुद्धार्थी शब्द मराठी म्हणजे एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ विरुद्धार्थी शब्द ‘ होय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जसे :

  • “दिवस” चे विरुद्धार्थी काय आहे  “रात्र” आहे

जेंव्हा दिवस होतो तेव्हा रात्र पण होते म्हणजेच दिवस चे विरुद्धार्थी शब्द रात्र आहे अजून एक एक उदाहरणातून सांगतो ” गरीब” चे विरुद्धार्थी शब्द हे “श्रीमंत” आहे

विरुद्धार्थी शब्द मराठी लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x ) चिन्ह देतात.

उदा : 

  • दिवस × रात्र
  • गरिब × श्रीमंत
  • खरे × खोटे
  • देव × राक्षस
  • पुरुष × स्त्री

तुम्हाला Virudharthi Shabd In Marathi pdf Download करायची असेल तर पोस्ट च्या सर्वात खाली Download Link  दिली आहेे

विरुद्धार्थी शब्द मराठी Table

विरुद्धार्थी शब्द (virudharthi shabd In Marathi)
शांती × गोधळ, गरदा
मुऊ × कडक
धाकटा × मोठा
उष्ण × थंड
मालक × नोकर
संध्याकाळ × पहाट
सुबोध × दुर्बोध
प्रचिती × NA
कृपा × अवकृपा
बिकट × सोपे
सहिष्णू × असहिष्णु
प्रकाश × अंधार
दुमत × एकमत
दुवा × शाप
उंच × लहान
तिमिर x प्रकाश, उजेड
बरे × वाईट
संक्षिप्त × प्रदीर्घ

(ads1)

1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

विरुद्धार्थी शब्द मराठी यादी (Marathi Virudharthi Shabd List)

 अंथरूण x पांघरूण

 अग्रज x अनुज

 अचल x चल

 अचूक x चुकीचेअटक x सुटका

 अतिवृष्टी x अनावृष्टी

 अधिक x उणे

 अधोगती x प्रगती, उन्नती

 अनाथ x सनाथ

 अनुकूल x प्रतिकूल

 अपेक्षित x अनपेक्षित

 अमूल्य x कवडीमोल

 अवखळ x गंभीर

अंत x प्रारंभ

अंधकार x प्रकाश

अडचण x सोय

अतिवृष्ट x अनावृष्टी

अती x अल्प

अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती

अबोल x वाचा

अब्रू x बेअब्रू

अभिमान x दुरभिमान

अरुंद x रुंद

अर्थ x अनर्थ

अर्धवट x पूर्ण

अलीकडे x पलीकडे

अल्लड x पोक्त

अवघड x सोपे

अवजड x हलके

अशक्त x सशक्त

अशक्य x शक्य

असतो x नसतो

अस्त x प्रारंभ

(ads1)

 आंधळा x डोळस

 आता x नंतर

 आतुरता x उदासीनता

 आदर्श x अनादर्श

 आनंद x दु:ख

 आरंभ x शेवट

 आळशी x उद्योगी

 आवश्यक x अनावश्यक

 आहे x नाही

आकर्षण x अनाकर्षण

आकाश x पाताळ

आघाडी x पिछाडी

आजादी x गुलामी

आज्ञा x अवज्ञा

आठवण x विस्मरण

आडवे x उभे

आत x बाहेर

आदर x अनादर

आधी x नंतर

आयात x निर्यात

आला x गेला

आवडते x नावडते

आशा x निराशा

आशीर्वाद x शाप

आस्था x अनास्था

 

 

इकडे x तिकडे

इच्छा x अनिच्छा

इथली x तिथली

इमानी x बेइमानी

इलाज x नाइलाज

इष्ट x अनिष्ट

इहलोक x परलोक

उंच × लहान

उगवणे x मावळणे

उघडे x बंद

उच x नीच

उचित x अनुचित

उच्च x नीच

उतरणे x चढणे

उत्तम x क्षुद्र

उत्तेजन x विरोध

उदार x कंजूष

उदासवाणा x उल्हासित

उद्धट x नम्र

उपयोगी x निरुपयोगी

उपाय x निरुपाय

उलट x सुलट

उशिरा x लवकर

उष्ण × थंड

 उंच x बुटका

 उजेड x काळोख

 उत्कर्ष x अपकर्ष, अधोगती

 उत्साह x निरुत्साह

 उदघाटन x समारोप

 उदार x अनुदार, कृपण

 उदास x प्रसन्न

 उधळ्या x कंजूष, काटकसरी

 उधार x रोख

 उन्नती x अवनती

 उपकार x अपकार

 उपदेश x बदसल्ला

 उभे x आडवे

 उमेद x मरगळ

ऊन x सावली

एकदा x अनेकदा

ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य

ऐटदार x केविलवाणा

ओबडधोबड x गुळगुळीत

ओला x सुका

ओली x सुकी

ओळख x अनोळख

Virudharthi Shabd Marathi

(ads1)

 

विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

कठीण x सोपे

 कर्कश x संजुल

 कर्णमधुर x कर्णकटू

 कळस x पाया

 कष्टाळू x कामचोर

 काळा x पांढरा

 काळोख x प्रकाश, उजेड

 किमान x कमाल

 कीर्ती x अपकीर्ती

 कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक

 कोवळा x जून, निबर

 कौतुक x निंदा

 क्रूर x दयाळू

कंटाळा x उत्साह

कच्चा x पक्का

कडक x नरम

कडू x गोड

कबूल x नाकबूल

कल्याण x अकल्याण

कायदेशीर x बेकायदेशीर

कीव x राग

कृतज्ञ x कृतघ्न

कृपा x अवकृपा

कृपा × अवकृपा

कृश x स्थूल

कोरडा x ओला

क्षमा x शिक्षा

खंडन x मंडन

खरेदी x विक्री

खात्री x शंका

खुळा x शाहाणा

खोल x उथळ

 खरे x खोटे

 खादाड x मिताहारी

 खाली x वर

 खूप x कमी

 गंभीर x अवखळ, पोरकट

 गारवा x उष्मा

 गुण x अवगुण

 गुणगान x निदा

 गुणी x अवगुणी

 गुप्त x उगड

 गुरु x शिष्य

 गोड x कडू

 गोरा x काळा

 गौण x मुख्य

 ग्राहक x विक्रेता

गढूळ x स्वच्छ

गद्य x पद्य

गमन x आगमन

गरम x थंड

गाव x शहर

गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत

ग्रामीण x शहरी

ग्राह्य x त्याज्य

घट्ट x सैल, पातळ

घाऊक x किरकोळ

(ads1)

 चंचल x स्थिर

 चढणे x उतरणे

 चपळ x सुस्त

 चल x अचल, स्थिर

 चवदार x बेचव

 चांगले x वाईट

 चिमुकला x थोरला

 चूक x बरोबर

चढ x उतार

चढाई x माघार

चिरंजीव x अल्पजीवी

चोर x गोलीस

छोटी x मोठी

छोटेसे x मोठेसे

विरुद्धार्थी शब्द मराठी 100

विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

 

 जगणे x मरणे

 जड x हलके

 जन्म x मृर्यू

 जागरूक x निष्काळजी

 जागृत x निद्रिस्त

 जाणे x येणे

 जास्त x कमी

 जिवंत x मृत

 जीत x हार

 जेवढा x तेवढा

जबाबदार x बेजबाबदार

जमा x खर्च

जय x पराजय

जर x तर

जलद x हळू

जवळची x लांबची

जागणे x झोपणे

जिंकणे x हरणे

जुने x नवे

जोश x कंटाळा

झोप x जाग

 झोपडी x महाल

(ads1)

 टंचाई x विपुलता

टिकाऊ x ठिसूळ

ठळक x पुसट

डौलदार x बेढप

 डावा x उजवा

 तरुण x म्हातारा

 तहान x भूक

 तारक x मारक

 ताल x बेताल

 तीव्र x सौम्य

 तुरळक x दाट

 तेजस्वी x निस्तेज

ताजी x शिळी

ताजे x शिळे

तिमिर x प्रकाश, उजेड

तिरके x सरळ

तिरपा x सरळ

तीक्ष्ण x बोथट

तेजी x मंदी

थंड x गरम

थंडी x उष्मा

थोडे x जास्त

थोर x लहान

 थोरला x धाकटा

 दया x राग

 दिवस x रात्र

 दुःख x सुख

 दृष्ट x सुष्ट

दयाळू x जुलमी

दाट x विरळ

दीन x रात

दीर्घ x ऱ्हस्व

दुमत × एकमत

दुरित x सज्जन

दुवा × शाप

दुष्काळ x सुकाळ

दुष्ट x सुष्ट

देव x दानव, दैत्य

देशभक्त x देशद्रोही

दोषी x निर्दोषी, निर्दोष

द्वेष x प्रेम

धनवंत x निर्धन, कंगाल

धाकटा × मोठा

धाडस x भित्रेपणा

धिटाई x भित्रेपणा, भ्याडपणा

धीट x भित्रा

धूसर x स्पष्ट

 धडधाकट x कमजोर

 धर्म x अधर्म

 धूर्त x भोळा

 

Marathi Virudharthi Shabd

(ads1)

 

विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

नफा x तोटा

 नवे x जुने

 निर्दयता x सहृदयता, सदयता

 निर्बंध x मोकळीक

 निर्भय x भयभीत

 नीती x अनीती

 नुकसान x फायदा

 नेता x अनुयायी

 नेहमी x क्वचित

 न्याय x अन्याय

नम्रता x उद्धटपणा

नाजूक x राठ

निंदा x स्तुती

निःशस्त्र x शस्त्रधारी

निद्रा x जागृती

निमंत्रित x आगंतुक

निराश x उत्साही

निर्जीव x सजीव

निर्मळ x मळकट

निश्चित x अनिश्चित

निष्काम x सकाम

नीटनेटका x गबाळ्या

नोकर x मालक

पक्की x कच्ची

परका x स्वकीय

परवानगी x बंदी

पलीकडे x अलीकडे

पात्र x अप्रात्र

पुढची x मागची

पूर्ण x अपूर्ण

पौर्णिमा x अमावास्या

प्रकाश x अंधार

प्रकाश × अंधार

प्रचंड x चिमुकला

प्रचिती × NA

प्रतिकार x सहकार

प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष

प्रमाण x अप्रमाण

प्रश्न x उत्तर

प्राचीन x अर्वाचीन

प्रिय x अप्रिय

प्रेम x द्वेष

प्रेमळ x रागीट

Virudharthi Shabd Marathi Madhe

विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi [ With PDF]

 

 पडका x धडका

 पराक्रमी x भित्रा

 पहिला x शेवटचा

 पांढरा x काळा

 पाप x पुण्य

 पायथा x शिखर

 पुष्कळ x थोडे

 पूर्व x पश्चिम

 प्रगती x अधोगती

 प्रामाणिकपणा x लबाडी

 प्रारंभ x अंत

 

विरुद्धार्थी शब्द मराठी 1000

(ads1)

 फायदा x तोटा

 फार x कमी

 फिकट x गडद

 फुकट x विकत

 फुलणे x कोमेजणे

फसवी x स्पष्ट

बंडाळी x सुव्यवस्था

बंद x उघडा

बरे × वाईट

बसणे x उठणे

बाल x वृद्ध

बिकट × सोपे

बिघात x दुरुस्ती

बुद्धिमान x ढ

 बंधन x मुक्तता

 बरोबर x चूक

 बलाढ्य x कमजोर

 बहुमान x अपमान

 बाहेर x आत

 बुद्धिमान x निर्बुद्ध

 बेसावध x सावध

 बेसूर x सुरेल

 भक्कम x कमकुवत

 भय x अभय

 भयंकर x सौम्य

 भरती x आहोटी

 भरती x ओहोटी

 भसाडा x मंजुळ

 भाग्यवंत x दुर्भागी

 भूषण x दूषण

भडक x सौम्य

भयभीत x निर्भय

भरभर x सावकाश

भले x बुरे

भव्य x चिमुकले

भांडण x सलोखा

भान x बेभाम

भारतीय x अभारतीय

भिकारी x सावकार

भूक x तहान

महान x क्षुद्र

महाल x झोपडी

माता x पिता

मान्य x अमान्य

माय x बाप

मालक x नोकर

मालक × नोकर

मिटलेले x उघडलेले

मित्र x शत्रू

मुऊ × कडक

मृदू x कठीण

मैत्री x दुश्मनी

मोठा x लहान

मौन x बडबड

म्हातारा x तरुण

 मंजुळ x कर्कश

 मंद x प्रखर

 मऊ x टणक

 मधुर x कडवट

 माघारा x सामोरा

 माथा x पायथा

 मान x अपमान

 माया x द्वेष

 मुका x बोलका

 मूर्ख x शहाणा

 मृत्यू x जीवन

 मोकळे x बंदिस्त

मराठी विरुद्धार्थी शब्द

 (ads1)

यश x अपयश

 यशस्वी x अयशस्वी

 याचक x दाता

 येईल x जाईल

 योग्य x अयोग्य

 रेखीव x खडबडीत

रक्षक x मारक

राग x लोभ

राजा x रंक

रिकामे x भरलेले

रुचकर x बेचव

रुडू x हसू

रूपवान x कुरूप

रोड x सुदृढ

लक्ष x दुर्लक्ष

लबाडी x प्रामाणिकपणा

लवकर x उशिरा

लहानपण x मोठेपण

लाडके x नावडते

लेचापेचा x भक्कम

लोभी x निर्लोभी

 लक्ष x दुलर्क्ष

 लबाड x भोळा

 लय x प्रारंभ

 लांब x जवळ

 लांबी x रुंदी

 विरोध x पाठिंबा

 विलंब x त्वरा

 विशेष x सामान्य

 विश्वास x अविश्वास

 विष x अमृत

 विसरणे x आठवणे

 वेगात x हळूहळू

वाकडे x सरळ

वापर x गैरवापर

विचार x अविचार

विद्यार्थी x शिक्षक

विद्वान x अडाणी

वृद्ध x तरुण

वेडा x शहाणा

व्यवस्थित x अव्यवस्थित

शंका x खात्री

शकून x अपशकून

शक्य x अशक्य

शहर x खेडे

शांती × गोधळ, गरदा

शिकारी x सावज

शिक्षा x शाबाशकी

शिखर x पायथा

शिस्त x बेशिस्त

शूर x भित्रा

शेंडा x बुडखा

 शत्रू x मित्र

 शाप x वर

 शीत x अशीत

 शीतल x उष्ण

 शुद्ध x अशुद्ध

 शेवट x सुरवात

 श्रेष्ठ x कनिष्ठ

 श्वास x निःश्वास

श्रीमंत x गरीब

संक्षिप्त × प्रदीर्घ

संध्याकाळ × पहाट

सकाळ x संध्याकाळ

सज्जन x दुर्जन

सतर्क x बेसावध

सतेज x निस्तेज

सदाचार x दुराचार

समान x असमान

सरळ x वाकडा

सहिष्णू × असहिष्णु

सानुली x मोठी

सावकाश x पटकन

सावध x बेसावध

सुंदर x कुरूप

सुगंध x दुर्गंध

सुटका x अटक

सुदैवी x दुर्दैवी

सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध

सुबोध × दुर्बोध

सुभाषित x कुभाषित

सुरक्षित x असुरक्षित

सुरुवात x शेवट

सुशिक्षित x अशिक्षित

सूर्योदय x सूर्यास्त

सेवक x मालक

सोपे x कठीण

सोय x गैरसोय

सौजन्य x उद्धटपणा

स्तुती x निंदा

स्थिर x अस्थिर

स्वतंत्र x परतंत्र

स्वस्थ x बेचैन

स्वागत x निरोप

विरुद्धार्थी शब्द मराठीत 50

 संवाद x विसंवाद

 सत्य x असत्य

 सभ्य x असभ्य

 समाधान x असमाधान

 समृद्धी x दारिद्र्य

 सरस x निरस

(ads1)

 सान x थोर

 सामुदायिक x वैयक्तिक

 साम्य x फरक

 सार्थ x व्यर्थ

 सार्वजनिक x खाजगी

 साहसी x भित्रा

 सुख x दु:ख

 स्पष्ट x अस्पष्ट

 स्वच्छ x घाणेरडा

 स्वदेश x परदेश

 स्वस्त x महाग

 स्वहित x परमार्थ

 स्वाधीन x पराधीन

 स्वार्थ x परमार्थ

 स्वार्थी x निःस्वार्थी

 हजर x गैरहजर

 हसणे x रडणे

 हार x जीत

 हित x अहित

 हिरमुसलेला x उत्साही

 हिशेबी x बेहिशेबी

 हुशार x मठ्ठ

 होकार x नकार

हलके x जड

हळू x जलद

हसतमुख x रडततोंड

हिंसक x अहिंसक

हिम्मत x भय

हीन x दर्जेदार

Download Virudharthi Shabd In Marathi Pdf

Virudharthi Shabd In Marathi Pdf Download link खाली दिली आहे.

 Download

निष्कर्ष

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द मराठी बद्दल थोडी माहिती दिली आहे. वर दिलेली विरुद्धार्थी शब्द ची लिस्ट तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटर/लॅपटॉप वर कॉपी करून व pdf स्वरूपात तुमच्या जवळ ठेवा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

विरुद्धार्थी शब्द मराठी या पोस्ट मध्ये काही चुका व अजून काही शब्द तुम्हाला माहीत असलेले Virudharthi Shabd टाकायचे राहिले असतील तर आम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.5 / 5. Vote count: 262

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!